सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
समानार्थी : अप्रशस्त, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।
Showing lack of due respect or veneration.
अर्थ : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
उदाहरणे : असभ्य माणसासारखा वागू नकोस
समानार्थी : अशिष्ट, असभ्य, ग्राम्य, वाईट
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
(of persons) lacking in refinement or grace.
स्थापित करा
अभद्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhadr samanarthi shabd in Marathi.